Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एका बाजूला वाकणे.
Example : सूर्य पश्चिमेकडे कलला
Synonyms : कलणे, झुकणे
Meaning : ध्येय वा नेम यांपासून चुकणे.
Example : त्याचा निश्चय कधीच ढळला नाही
Synonyms : चळणे
Translation in other languages :हिन्दी
निश्चय या विचार पर दृढ़ न रहना।
Meaning : एखाद्या लोभास बळी पडणे.
Example : पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला.
Synonyms : गारठणे, घसरणे
लोभ से प्रवृत्त होना।
Meaning : अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्तीच्या दिशेने जाणे.
Example : रात्र केव्हा सरली ते कळलेच नाही. राजेसाहेबांचे वय सरले तरी त्यांची रसिकता कमी झाली नाही.
Synonyms : सरणे
अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्ति की ओर बढ़ना।
Install App