Meaning : ठरावीक कार्यपद्धती.
Example :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
Synonyms : ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
Translation in other languages :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodMeaning : वाईट नाद किंवा वर्तन.
Example :
तुझे हे ढंग चालवून घेतले जाणार नाहीत