Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रंग,रूप वगैरे जाणण्याचे इंद्रिय.
Example : नृत्यात डोळे हे भावाभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे
Synonyms : अक्ष, अक्षी, आंख, चक्षू, नयन, नेत्र, लोचन
Translation in other languages :हिन्दी English
वह इंद्रिय जिससे प्राणियों को रूप, वर्ण, विस्तार तथा आकार का ज्ञान होता है।
The organ of sight.
Meaning : बटाटा ऊस, नारळ इत्यादींस मोड फुटण्याची जागा.
Example : बटाट्याला खूप डोळे आले आहे.
Synonyms : अंकुर
Translation in other languages :हिन्दी
बीज आदि में वह स्थान जहाँ से अंकुर निकलता है।
Meaning : जाते इत्यादीचे भोक ज्यामधून दळण्यासाठी धान्य टाकले जाते.
Example : ह्या जात्याचा डोळा खूप रूंद आहे.
Synonyms : तोंड
चक्की आदि का वह छेद जिसमें पीसने के लिए अनाज डालते हैं।
Install App