Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : हलणारा वा डोलणारा.
Example : दोलायमान फांदीवर आम्ही फार काळजीपूर्वक बसलो होतो.
Synonyms : दोलायमान, हलणारा
Translation in other languages :हिन्दी
दोलक की तरह झूलता या हिलता हुआ।
Meaning : मागे-पुढे होणारा.
Example : ह्या उन्हाळ्यात शांतपणे डोलणारे पाणी नेत्रसुखद वाटते.
Synonyms : डुलणारा, हेलकावणारा
लहर की तरह हिलता हुआ।
Install App