Meaning : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
Example :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
Synonyms : डोंगा, डोंगी, तर, तरांडे, तराफा, तारू, नाव, नौका, पडाव, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी
Translation in other languages :
A small vessel for travel on water.
boat