Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : इकडेतिकडे वाकून बघणे.
Example : मुले आटलेल्या विहिरीत डोकावत होती.
Synonyms : डोकाविणे
Translation in other languages :हिन्दी
इधर-उधर झुककर देखना।
Meaning : पूर्णपणे न दिसता काही अंशीच दिसणे.
Example : त्या भोकातून मांजरीची शेपूट डोकावते.
Synonyms : ढुंकणे
Install App