Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोठा कापडी तंबू.
Example : अफझलखान डेर्यात दाखल झाला
Synonyms : शामियाना
Translation in other languages :हिन्दी English
एक बड़ा तंबू या खेमा।
Large and often sumptuous tent.
Meaning : प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान.
Example : आज आम्ही पाचाडला मुक्काम करू.
Synonyms : कंपू, तळ, पडाव, मुक्काम, वस्ती
Translation in other languages :हिन्दी
यात्रा के समय मार्ग में ठहरने का स्थान।
Install App