Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : घाणीच्या जागी राहणारा एक प्राणिविशेष.
Example : डुक्कर पाळणे हा एक फायदेशीर जोडधंदा आहे.
Synonyms : डुकर, वराह, सूकर
Translation in other languages :हिन्दी English
एक पालतू पशु जो विशेषकर मांस के लिए पाला जाता है।
Domestic swine.
Meaning : नर डुक्कर.
Example : तिने एक डुक्कर व एक डुकरीण पाळली आहे.
Synonyms : वराह
नर सूअर।
Install App