Meaning : डाव्या पक्षाचा अनुयायी.
Example :
पश्चिम बंगालात डाव्यांचे सरकार आहे.
Translation in other languages :
Meaning : पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या उत्तरेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा.
Example :
तो माझ्या डाव्या बाजूला उभा होता.
Synonyms : सव्य
Translation in other languages :
Being or located on or directed toward the side of the body to the west when facing north.
My left hand.