Meaning : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.
Example :
त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
Synonyms : अदावत, तेढ, दावा, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुशमनी, दुश्मनी, वाकडेपणा, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व
Translation in other languages :
दुश्मन या शत्रु होने की अवस्था या भाव।
आपसी दुश्मनी को दूर करने में ही भलाई है।Meaning : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
Example :
हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
Translation in other languages :
Meaning : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.
Example :
त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली
Synonyms : पेच
Translation in other languages :
Meaning : बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया.
Example :
तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही
Synonyms : बाजी
Meaning : फासे, कवड्या यांची फेकणी.
Example :
हा सहाचा डाव पडला.