Meaning : आकडे किंवा चिन्हे असलेला घड्याळातील गोल,चौकोन किंवा विविध आकाराचा भाग.
Example :
मला ह्या घड्याळाची डायल बदलायची आहे.
Synonyms : चकती
Translation in other languages :
घड़ी के सामने का गोल या चौकोर भाग जिसके ऊपर अंक या चिन्ह आदि बने होते हैं।
मुझे इस घड़ी का डायल बदलवाना है।The face of a timepiece. Graduated to show the hours.
dial