Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : तोल जाऊन इकडे तिकडे हलणे.
Example : ते काही अंतरच चालून गेल्यावर तिची पावले डगमगू लागली.
Synonyms : डगमगणे
Translation in other languages :हिन्दी English
भली-भाँति चल न सकने या खड़े न रह सकने के कारण कभी इस ओर तो कभी उस ओर झुकना।
Walk as if unable to control one's movements.
Meaning : घाबरल्यामुळे नीट काम करण्याच्या स्थितीत न राहणे.
Example : मनाने दुर्बळ असलेली माणसे लहानसहान संकट पाहूनही डगमगतात.
Translation in other languages :हिन्दी
विश्वास आदि भावों का स्थिर न रहना।
Install App