Meaning : एक प्रकारचे जाड कापड ज्याने एखादे स्थान इत्यादी घेरले किंवा आच्छादले जाते.
Example :
कनातीत भोक झाले.
त्याने तंबूसाठी कनात आणले.
Synonyms : कनात
Translation in other languages :
A portable shelter (usually of canvas stretched over supporting poles and fastened to the ground with ropes and pegs).
He pitched his tent near the creek.Meaning : घट्ट,सरळ विणीचे, मजबूत, चिवट कापड.
Example :
डक सर्वसाधारणपणे पांढरे असते.
Translation in other languages :