Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.
Example : हे घर मजबूत आहे. तो मनाने भक्कम आहे. सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.
Synonyms : पक्का, बळकट, भक्कम, मजबूत, सबल, सबळ
Translation in other languages :हिन्दी
जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।
Install App