Meaning : एका वस्तूचा दुसर्या वस्तूवर झालेला आघात.
Example :
मोटारीची धडक बसून सायकलस्वार जखमी झाला.
Translation in other languages :
Meaning : जोड्याचा पुढचा भाग.
Example :
त्याने ठोकरीने चेंडू दूर उडवला
Translation in other languages :
Meaning : लाक्षणिक अर्थाने ठेच.
Example :
तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली.
Synonyms : आघात, झटका, ठेच, धक्का
Translation in other languages :
A figurative injury (to your feelings or pride).
He feared that mentioning it might reopen the wound.