Meaning : विशेष कामासाठी राखून ठेवलेले द्रव्य.
Example :
शेवटी म्हातारपणासाठी जमवलेली ठेवच आईवडिलांच्या कामी आली
Translation in other languages :
Meaning : एखाद्यापाशी ठेवलेली दुसर्याची वस्तू वा रक्कम.
Example :
तुमची ठेव माझ्याकडे सुरक्षित आहे.