Meaning : एखादी गोष्ट निर्धारित करणे वा ठरवणे.
Example :
आम्ही आमची उन्हाळी सहल महाबळेश्वरला ठरवली.
Synonyms : ठरविणे निर्धारित करणे, नक्की करणे, निश्चित करणे
Translation in other languages :
Meaning : (मनाशी) एखादी गोष्ट निश्चित करणे.
Example :
मी ठरवलंय की आजपासून मी त्याला कधीही भेटणार नाही.
Synonyms : पक्के करणे
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.
Example :
श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.
Synonyms : ठरविणे, निर्णय घेणे
Meaning : निर्धारित करणे.
Example :
त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
Synonyms : ठरविणे, नियत करणे, निर्धारित करणे, निश्चित करणे
Translation in other languages :
* निर्धारित करना।
मिलने का समय निर्धारित करें।Meaning : एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे.
Example :
त्याने मला खोटे ठरविले.
Synonyms : घोषित करणे, ठरविणे
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया.
Example :
चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.
Synonyms : ठरविणे