Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word ठग from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

ठग   नाम

1. नाम / समूह

Meaning : स्वतःच्या उपजीविकेसाठी लोकांना लुबाडणारी एक जात.

Example : ठगांच्या विरुद्ध कंपनी सरकारने पलटणी रवाना केल्या.
ठगांचे अस्तित्व आता लुप्त होत चालले आहे.


Translation in other languages :

एक जाति जो ठगने का काम करती है।

ठग का अस्तित्व लुप्तप्राय हो गया है।
ठग, ठग जाति
2. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

Meaning : उपजीविकेसाठी लोकांना लुबाडणार्‍या जातीतील एक व्यक्ती.

Example : गावकर्‍यांनी ठगाला पकडून चोप दिला

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।