Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्याशी कपटाईने वागणे.
Example : त्याने मला फसवले.
Synonyms : डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, फसविणे, हुलकावणी देणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
Be false to. Be dishonest with.
Meaning : एखाद्याकडून ठगले जाणे.
Example : ह्या व्यवहारात मला ठगवले.
Synonyms : ठकवणे, ठगवणे, ठगविणे, लुबाडणे
Install App