Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
Example : मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
Synonyms : जथा, जमाव, झुंड, थवा, समुदाय, समूह
Meaning : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
Example : आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत. त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
Synonyms : गट, चमू, दल, मंडळ, संघ
Translation in other languages :हिन्दी
किसी कार्य या उद्देश्य की सिद्धि के लिए बना लोगों का समूह।
Install App