Meaning : बोट, काठी इत्यादींनी दाबणे.
Example :
राम मला बोटाने टोचत होता.
Translation in other languages :
Meaning : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
Example :
माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
Translation in other languages :