Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लहान डोंगर.
Example : आमच्या गावी येताना वाटेत एक टेकडी ओलांडावी लागते
Synonyms : टेकडी, डोंगरी
Meaning : ओसाड गावचा पडका उंच भाग.
Example : माझा मुलगा रागावून टेकाडावर जाऊन बसला.
Synonyms : टेंकाड, टेकूड
Translation in other languages :हिन्दी
उजड़े हुए गाँव का टीला।
Install App