Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : काठीच्या टोकास चिंध्या गुंडाळून केलेली दिवटी.
Example : मशालींच्या उजेडात त्याचा चेहरा दिसत होता
Synonyms : टेंभा, पलिता, मशाल, हिलाल
Translation in other languages :हिन्दी
डंडे में चिथड़े लपेट कर बनाई हुई जलाने की बहुत मोटी बत्ती जिसे हाथ में लेकर चलते हैं।
Meaning : बिनकाचेची रॉकेलची चिमणी.
Example : वीज गेली होती म्हणून तिला टेंब्याच्या उजेडात काम करावे लागले.
Install App