Meaning : द्रवपदार्थ शोषून घेणारा कागद.
Example :
त्याने शाईच्या थेंबावर टिपकागद ठेवला
Meaning : शाई टिपून, शोषून घेण्याचा एक प्रकारचा कागद.
Example :
टीपकागदाने पानावर पडलेली शाई लगेच शोषून घेतली.
Translation in other languages :
स्याही सोखने वाला एक खुरदुरा कागज।
सोख्ता के रखते ही कागज पर की स्याही सूख गई।