Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या घटना इत्यादींची संक्षिप्त टिप किंवा त्या संदर्भातील संपादकाचे विचार.
Example : आजच्या वर्तमानपत्रातील संपादकाचे भाष्य अतिशय चांगले आहे.
Synonyms : टिप्पणी, भाष्य
Translation in other languages :हिन्दी
समाचार आदि में प्रकाशित घटना आदि का संक्षिप्त विवरण या उसके संबंध में संपादक का विचार।
Install App