Meaning : कपाळावर गंध, गोपीचंदन, कुंकू इत्यादींची लावलेली खूण.
Example :
युद्धावर निघालेल्या मुलाला आईने टिळा लावून ओवाळले
Translation in other languages :
Meaning : वधूच्या घरच्यांनी वराच्या कपाळावर कुंकू लावून लग्न निश्चित करण्याची क्रिया.
Example :
वधूपक्षाने टिळा लावल्यावर पेढे वाटले.
Synonyms : तिलक
Translation in other languages :