Meaning : नोंद, टाचण, टिपण करण्याची क्रिया.
Example :
त्याने व्याख्यान नोंदवण्याचे काम केले.
Translation in other languages :
The act of making a record (especially an audio record).
She watched the recording from a sound-proof booth.Meaning : शाई, तेल इत्यादी वस्त्रादिकांनी शोषून घेणे.
Example :
सांडलेली शाई टिपकागदाने टिपली
Meaning : पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे.
Example :
गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.
Synonyms : वेचणे
Translation in other languages :