Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे नोंद करून लिहून ठेवलेला मजकूर.
Example : पुराभिलेखागारातील कागदपत्रे वाचून त्यांची टिपणे मी माझ्या वहीत उतरवली.
Synonyms : टाचण, नोंदी
Translation in other languages :हिन्दी
किसी व्याख्यान आदि का संक्षिप्त आलेख।
Install App