Meaning : काम करण्याचे टाळण्यासाठी सबबी सांगत राहणे.
Example :
त्याने माझे पैसे देण्यासाठी खूप चालढकल केली
Synonyms : चालढकल करणे
Translation in other languages :
टालने के लिए बहाना बनाना या इधर-उधर की बातें करके किसी को हटाना।
वह मेरा रुपया नहीं दे रहा है और केवल टालमटोल कर रहा है।Avoid or try to avoid fulfilling, answering, or performing (duties, questions, or issues).
He dodged the issue.Meaning : मुद्दाम लक्ष न देणे किंवा ऐकून देखील टाळणे.
Example :
शिपाईने अधिकार्याने दिलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष केले.
Synonyms : दुर्लक्ष करणे
Translation in other languages :
जानबूझकर ध्यान न देना या सुनकर भी टालना।
सिपाही ने अधिकारी के दिए हुए निर्देश को अनसुना करना।