Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : घोड्याच्या पुढील पायाचा होणारा टप टप असा आघात.
Example : घोड्याच्या टापाचा आवाज ऐकून सैनिक सतर्क झाले.
Translation in other languages :हिन्दी
घोड़े के पैरों के ज़मीन पर पड़ने का शब्द।
Meaning : घोड्याचा तळपाय.
Example : त्याला घोडीची नाल मारलेली टाप लागून रक्ताची धार लागली होती.
Translation in other languages :हिन्दी English
घोड़े के पैर का निचला भाग।
The horny covering of the end of the foot in ungulate mammals.
Install App