Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे नोंद करून लिहून ठेवलेला मजकूर.
Example : पुराभिलेखागारातील कागदपत्रे वाचून त्यांची टिपणे मी माझ्या वहीत उतरवली.
Synonyms : टिपण, नोंदी
Translation in other languages :हिन्दी
किसी व्याख्यान आदि का संक्षिप्त आलेख।
Meaning : ज्यावर काहीही लिहीलेले आहे असा कागदाचा छोटा तुकडा.
Example : सामानावर त्याने आपल्या नावाची चिठी चिटकवली.
Synonyms : चिटोरा, चिटोरे, चिठी, चिठ्ठी
कागज़ का कम चौड़ा और अधिक लंबा टुकड़ा जिस पर कुछ लिखा हो।
Install App