Meaning : पावलांचा सर्वात मागील भाग.
Example :
थंडीमुळे तिच्या टाचेला भेगा पडल्या
Translation in other languages :
The back part of the human foot.
heelMeaning : मिळकतीवर खाजगी ताब्याऐवजी न्यायालयाचा ताबा सुरू करण्याची क्रिया.
Example :
कर्ज फेडू न शकल्याने त्यांच्या घरावर जप्ती आली.
Synonyms : जप्ती
Translation in other languages :
Placing private property in the custody of an officer of the law.
impounding, impoundment, internment, poundageMeaning : पायाच्या टाचाखाली येणारा चप्पल, बूट इत्यादींचा मागचा भाग.
Example :
ह्या चपलांची टाच घासली आहे.
Translation in other languages :
The bottom of a shoe or boot. The back part of a shoe or boot that touches the ground and provides elevation.
heel