Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word टाकून घेणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

टाकून घेणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक

Meaning : अंथरण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

Example : आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.

Synonyms : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, पसरवणे, पसरवून घेणे


Translation in other languages :

बिछाने का काम किसी और से कराना।

नानी ने नौकरानी से बिस्तर बिछवाया।
बिछवाना
2. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

Meaning : फेकण्याचे किंवा टाकण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

Example : मालकीणीने नौकराकडून कचरा टाकून घेतला.

Synonyms : फेकून घेणे


Translation in other languages :

फेकने का काम दूसरे से कराना।

मालकिन ने नौकरानी से कचरा फिकवाया।
फिंकवाना, फिकवाना, फेंकवाना, फेकवाना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।