Meaning : जोडण्यासाठी सुईत ओवलेल्या दोर्याने घातलेला किंवा विणकामासाठी विणकामाच्या सुईभोवती बांधलेला बंध.
Example :
फाटलेल्या सदर्याला टाके घालून दे.
Meaning : कापड,चामडे इत्यादींना शिवताना पृष्ठभागावर तयार होणारी दोर्याची रेघ.
Example :
ती फाटलेल्या कपड्यांना टाके घालत होती.
Translation in other languages :
कपड़े, चमड़े आदि को सिलते समय उन पर बनने वाली धागों की रेखा।
टाँका पास-पास होने से सिलाई मज़बूत होती है।Joint consisting of a line formed by joining two pieces.
seam