Meaning : न कोमजलेला.
Example :
इतके कष्ट करूनही त्याचा चेहरा टवटवीत होता.
Translation in other languages :
जो म्लान या कुम्हलाया न हो।
सीता मंदिर में ताज़े पुष्प चढ़ा रही है।Meaning : शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या चांगला वा ताजा.
Example :
आंघोळ करून मी ताजातवानी झाले.
Synonyms : ताजातवाना
Translation in other languages :