Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शौचाला जाताना धुण्यासाठीचे पाणी बरोबर नेण्याचे भांडे.
Example : सकाळी त्या दिशेने टमरेल घेऊन चाललेले लोक दिसायचे.
Meaning : मोठा कान असलेले कपापेक्षा मोठे भांडे.
Example : दुपारच्या जेवणात एक छोटे टमरेल भरून सूप मिळत असे.
Synonyms : मग
Translation in other languages :हिन्दी English
धातु,चीनीमिट्टी आदि का बना एक बेलनाकार और हत्थेदार पात्र।
With handle and usually cylindrical.
Install App