Meaning : आक्रमण अथवा एखाद्याविरुद्ध काही तरी करण्यासाठी अनुकूल परिस्थितीचा शोध.
Example :
गडाच्या तळाशी शत्रूच्या केवळ टपून बसण्याने मावळे मागे हटले नाहीत.
Synonyms : टपलेले असणे, टपून बसणे
Translation in other languages :
The act of concealing yourself and lying in wait to attack by surprise.
ambuscade, ambush, lying in wait, trap