Meaning : पत्र इत्यादींचा व्यवहार ज्या माध्यमातून होतो.
Example :
मी टपालाने पत्र पाठवले आहे.
Synonyms : टपालव्यवस्था
Translation in other languages :
The system whereby messages are transmitted via the post office.
The mail handles billions of items every day.Meaning : टपालखात्याद्वारे येणारे पत्र इत्यादी.
Example :
पोस्टमन दहा वाजता कार्यालयात टपाल आणून देतो
Translation in other languages :