Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या ओढलेल्या दोरी किंवा तारेला बोटाने खेचून त्यावर आघात केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी.
Example : महाभारताच्या वेळी धनुष्याचा टणत्कार सर्वत्र घुमत होता.
Synonyms : झंकार
Install App