Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : केस नसलेला डोक्यावरील भाग.
Example : तुमचे टक्कल आता दिसत आहे.
Translation in other languages :हिन्दी
सर का वह भाग जिस पर बाल ना हो।
Meaning : केस गेल्यामुळे होणारी अवस्था.
Example : विशूला टक्कल पडले आणि तो नाउमेद झाला.
Translation in other languages :हिन्दी English
गंजा होने की अवस्था या भाव।
The condition of having no hair on the top of the head.
Install App