Meaning : एखादी गोष्ट दुसरीवर किंवा दोन गोष्टी एकमेकांवर आदळण्याची क्रिया.
Example :
बस आणि ट्रकच्या टक्करमध्ये दहा लोक घायाळ झाली
Synonyms : धडक
Translation in other languages :
An accident resulting from violent impact of a moving object.
Three passengers were killed in the collision.