Meaning : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.
Example :
मजूर छिन्नीने दगड तासत होते
Translation in other languages :
An edge tool with a flat steel blade with a cutting edge.
chiselMeaning : मुद्रणासाठी वापरण्यात येणारी अक्षराकृती, विशिष्ट अक्षराकृतींचा समूह.
Example :
येथे फक्त देवनागरी टंकातच लिहिले जाऊ शकते.
Translation in other languages :