Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : झोपेल असे करणे.
Example : झोका देवून आईने मुलला झोपवले.
Translation in other languages :हिन्दी
दूसरे को सोने में प्रवृत्त करना।
Meaning : एखाद्यास आडवे होण्यास प्रवृत्त करणे.
Example : डॉक्टरने रोग्यास रुग्णालयातील झोपवले.
Synonyms : आडवे करणे, झोपविणे
Translation in other languages :हिन्दी English
दूसरे को लेटने में प्रवृत्त करना।
Put in a horizontal position.
Meaning : झोपलेल्याला दुसर्या ठिकाणी नेऊन ठेवणे.
Example : आईने मांडीवर निजलेल्या मुलाला पलंगावर झोपविले.
Synonyms : झोपविणे, निजवणे, निजविणे
सोए हुए को किसी दूसरी जगह पर लिटाना।
Install App