Meaning : विशिष्ट दिशेला तोल जाईल असे करणे.
Example :
खिन्न मनाने त्याने आपले शरीर अंथरुणावर झोकले.
Meaning : विशिष्ट गोष्टीत पूर्णपणे गुंतवणे.
Example :
त्याने आपले आयुष्य ह्या चळवळीत झोकले.
Meaning : वस्तुस्थितीपेक्षा अतिशयोक्ती दिसण्याजोगी गोष्ट सांगणे.
Example :
तो मित्रांमध्ये खूप हाकतो.
Synonyms : हाकणे
Translation in other languages :