Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.
Example : त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
Synonyms : धरणे, पकडणे
Translation in other languages :हिन्दी English
धारण करने की क्रिया या सँभालने, थामने की क्रिया।
The act of retaining something.
Meaning : फेकलेली किंवा पडणारी वस्तू आधांतरी अडवून धरणे.
Example : तिने पदरात लिंबू झेलले.
Translation in other languages :हिन्दी
उड़ती, गिरती या फेंकी हुई वस्तु को ज़मीन छूने से पहले ही हवा में पकड़ लेना।
Install App