Meaning : जोराने तपकीर, विडी इत्यादी आत ओढण्याची क्रिया.
Example :
त्याने विडीचा झुरका मारत उत्तर दिले
Synonyms : दम
Translation in other languages :
Meaning : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोरात तोंडाने ओढण्याची क्रिया.
Example :
एका झुरक्याने सगळी थंडी निघून जाते.
Synonyms : दम
Translation in other languages :
तंबाकू या गाँजे के धुएँ को जोर से खींचने की क्रिया।
एक सुट्टे से सारी ठंड गायब हो जाती है।