Meaning : गच्च फांद्यांमुळे व पसार्यामुळे झुडुपासारखा दिसणारा.
Example :
झुडपासम वनस्पतींची तेथे दाटी होती.
Synonyms : झाडीसम, झाडीसारखा, झाडोर्यासम, झाडौलीसारखा
Translation in other languages :
Resembling a bush in being thickly branched and spreading.
bushy