Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word झुंज देणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

झुंज देणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्धावाचक

Meaning : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.

Example : तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले

Synonyms : झुंजणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे

2. क्रियापद / क्रियावाचक

Meaning : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.

Example : शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.

Synonyms : झगडणे, झटणे, झुंजत, लढणे


Translation in other languages :

किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।

मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।
जूझना, संघर्ष करना

To exert strenuous effort against opposition.

He struggled to get free from the rope.
struggle
3. क्रियापद / अवस्थावाचक

Meaning : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.

Example : आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.

Synonyms : झुंजणे, लढणे, संघर्ष करणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।