Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पगडीला शोभेसाठी लावलेला कलाबतूचा झुबका.
Example : त्यांनी झिळमिळ्यांची पगडी घातली होती.
Synonyms : झिरमिळी
Translation in other languages :हिन्दी
पगड़ी का छोर जिसमें कलाबत्तू का काम रहता है।
Meaning : बांबूंच्या बारीक कामट्यांचा केलेला पडदा.
Example : घरातील खिडक्यांवर चिकाचे पडदे लावले आहेत.
Synonyms : चिक, चिकाचा पडदा
बाँस की तीलियों का बना हुआ पर्दा।
Install App