Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : तोंडावरून अस्ताव्यस्तपणे लोंबणारी केसांची बट.
Example : भांडता भांडता त्यांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या.
Synonyms : झिंगी, झिंजी, झिंझोटी, झिटी
Install App